

Two New Land Record Offices to Function in Pune Amid Rapid Urban Growth
sakal
पुणे : जिल्ह्यातील वाढते नागरीकरण आणि जमिनीच्या कामांचा वाढता ताण लक्षात घेता, महसूल विभागाने पुणे अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे विभाजन केले आहे. आता ‘उत्तर पुणे’ आणि ‘दक्षिण पुणे’ अशी दोन नवीन कार्यालये कार्यरत होणार असून, यामुळे नागरिकांची कामे अधिक गतीने मार्गी लागणार आहेत.