पुण्यात १५ एकर सरकारी जमिनीची परस्पर विक्री? पशुसंवर्धन खात्याची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

पुण्यात मुंढवा, बोपोडीनंतर आणखी एका जमिनीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या १७८ एकरपैकी १५ एकर जमिनीची परस्पर विक्री केल्याचा संशय असून पशुसंवर्धन खात्यानं याबाबत तक्रार केली आहे.
Pune Illegal Land Deal Exposed Govt Department Seeks Action

Pune Illegal Land Deal Exposed Govt Department Seeks Action

Esakal

Updated on

पुणे, ता. १२: सरकारी मालकीची जमीन परस्पर विकल्याचा आणखी एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या मालकीची ताथवडे येथील १५ एकर जमीन विकली गेली असल्याची तक्रार याच खात्याने पुणे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. हा प्रकार अकरा महिन्यांपूर्वी घडल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com