Pune Land Survey: आता थेट मोजणी रद्द करणार; हद्द कायम न करून घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना दणका
Revenue Department Action Plan: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वहिवाटी मोजणीच्या प्रकरणांमध्ये हद्द कायम न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू. भूमी अभिलेख विभागाने नोटिसा बजावून मोजणी रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली.
पुणे : गेल्या सहा महिन्यांत वहिवाटीची मोजणी केलेल्यांना हद्द कायमची मोजणी करून घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या संधीचा फायदा पन्नास टक्क्यांहून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी करून घेतला.