

Multiple Fire Incidents Hit Pune During Diwali Laxmipujan Celebrations
esakal
Pune: राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असताना पुण्यात मात्र दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. फटाक्यांचा वाढता वापर, त्यातून होणारे वायुप्रदूषण आणि आगीच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे यंदाच्या लक्ष्मीपूजनाने शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.