Pune Leopard News : चुलीसमोर शेंगा फोडताना समोर आला बिबट्या; मांजराचा पाठलाग करताना 70 वर्षीय आजीवर घातली झडप, नातीनं आरडाओरडा केला अन्...

Leopard attack in Mahaluge Padwal Pune : महाळुंगे पडवळ येथे रात्री बिबट्याने मांजरावर हल्ला करताना आजी बेबीताई पडवळ यांच्यावर झडप घातली. नातीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
Elderly woman injured in leopard attack

Elderly woman injured in leopard attack

esakal

Updated on

महाळुंगे पडवळ (पुणे) : विकासवाडी-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. १२) रात्री बिबट्या मांजरांवर हल्ला करीत असताना यामध्ये आलेल्या आजीवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack in Mahaluge Padwal Village) केला. त्यात बेबीताई शिवराम पडवळ (वय ७०) यांच्या उजव्या पायाला बिबट्याची नखे लागून त्या किरकोळ जखमी झाल्या. यादरम्यान नातीने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने आजींचा जीव वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com