esakal | Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. आज सकाळी वानवडी परिसरात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

हेही वाचा: पुण्यात नव्या बुरशीचे चार रुग्ण; कोरोनातून बरे होणाऱ्यांना पाठीच्या हाडांमध्ये संक्रमण

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव रश्मी मिश्रा (वय ४३) असे असून त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये मूळ पोस्टिंगला आहेत. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांनी ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले होते. त्यांचे पती देखील कर्नल आहेत.

loading image
go to top