Pune Rain Update : पुण्यात पुढील चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस

कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल.
Pune Rain Water

Pune Rain Water

sakal

Updated on

पुणे - कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुणे आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com