Pune Liver Transplant Shocking Case
Pune Liver Transplant Shocking Caseesakal

Pune News : लिव्हर ट्रान्सप्लांट करणं पडलं महागात! शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू...पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Liver Transplant Shocking Case : याप्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले असून आरोग्य विभागाने चौकशीचे आदेशही दिले आहेत. बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.
Published on

Sahyadri Hospital Pune, where the shocking liver transplant death of a couple occurred : लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दांपत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात हा प्रकार घडला. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने तिच्या लिव्हरचा काही भाग दान केला होता. परंतू काही दिवसांत दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले असून आरोग्य विभागाने चौकशीचे आदेशही दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com