Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; संख्याबळात नुसते पाच मतांनी राष्ट्रवादी आघाडीवर, महायुतीत जागावाटपावर फडणवीस-पवार निर्णयक
Electoral Tension: BJP and NCP Lock Horns Over Pune MLC Legislative Seat

Electoral Tension: BJP and NCP Lock Horns Over Pune MLC Legislative Seat

Sakal

Updated on

पुणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजप खेचून आणणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ जास्त असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. या दोन्ही पक्षांमधील अंतरही खूप कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जागा वाटपावर भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com