Pune Local Viral Video: पुणे लोकलमध्ये ‘लेडी सिंगम’ची धडाडी; पुरुषांना लेडीज कोचमधून बाहेर काढलं, व्हिडिओ व्हायरल

Pune Local Ladies Coach Video Goes Viral After Woman Confronts Male Passengers : पुणे लोकलच्या लेडीज कोचमध्ये शिरलेल्या पुरुषांना एका महिलेने धाडसाने बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune local train ladies coach viral video showing woman confronting male passengers

Pune local train ladies coach viral video showing woman confronting male passengers

esakal

Updated on

पुणे लोकलमधील लेडीज कोचमध्ये पुरुष प्रवासी शिरल्याचा आणि त्यांना एका महिलेने धाडसाने बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेतील महिलेच्या धाडसाचे कौतुक करत सोशल मीडिया युजर्सकडून तिला ‘रिअल लाइफ लेडी सिंगम’ अशी उपमा दिली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com