प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Lohagad Fort Murder Case : याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा आरोप आहे. त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Lohagad Fort Murder Case

Lohagad Fort Murder Case

esakal

Updated on

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून कोसळून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात केतनचा मृत्यू पाय घसरून झाला नसून, त्याला दरीत ढकलण्यात आल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com