Crime News : पुण्यात नऊ महिन्याच्या बालकाला ठार करण्याचा प्रयत्न; भावजयी व मुंबईतील नातेवाईकांकडून धमक्या, पोलिसांत गुन्हा दाखल

धमक्यांच्या छायेत बालकावर जीवघेणा हल्ला; भावजयी व मुंबईतील नातेवाईकांविरुद्ध लोहगाव पोलिसांत गुन्हा दाखल, प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती
Nagpur sword attack

Nine-month-old baby injured after adhesive allegedly poured into mouth; three booked in Pune.

sakal

Updated on

पुणे : कौटुंबिक वादातून भावजयीने अवघ्या नऊ महिन्यांच्या निष्पाप बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची धक्कादायक आणि चीड आणणारी घटना लोहगाव येथील कलवड वस्तीत उघडकीस आली आहे. फेव्हिक्विकमुळे बालकाच्या तोंडात गंभीर अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com