

MHADA Interference and Political Obstacles Alleged
Sakal
पुणे : लोकमान्यनगर वसाहतीतील पुनर्विकास प्रकल्प पुन्हा ठप्प झाला आहे. राज्य सरकारच्या २०२२ च्या एकल नियंत्रित विकसक प्रणाली अंतर्गत सुरू झालेले हे काम ‘म्हाडा’चा हस्तक्षेप आणि राजकीय अडथळ्यांमुळे थांबले आहे, असा आरोप लोकमान्यनगर बचाव कृती समितीने पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.