Pune Footboard Travel Ban : फूटबोर्डवर उभा राहून प्रवास करणाऱ्यांवर होणार कारवाई; प्रशासनाने काढला आदेश
Pune Bus Travel Safety : पुणे-लोणावळा लोकलमधील 'फूट बोर्ड'वर उभे राहणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन १० जूनपासून दंडात्मक कारवाई करणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'आरपीएफ' विशेष मोहीम राबवणार असून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंड होईल.
Pune: Action to Be Taken Against Footboard Travelersesakal
पुणे : पुणे-लोणावळा लोकलमध्ये 'फूट बोर्ड'वर उभे राहून जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासन उद्यापासून (ता. १०) दंडात्मक कारवाई करणार आहे.