Pune: लोणी काळभोरमध्ये स्फोट! महिला गंभीर जखमी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

Massive LPG leak leads to explosion in Jagtap Heights, one critically injured: गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
pune blast

pune blast

esakal

Updated on

सुनील जगताप

थेऊर: सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सोमवारी (ता.१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात एक महिला होरपळून गंभीर जखमी झाली. तर स्फोटामुळे घरातील खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com