Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Gas Supply Update : पुण्यात एलपीजी सिलिंडर तुटवडीच्या अफवांमुळे नागरिकांनी एजन्सीसमोर मोठ्या रांगा लावल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बुकींग केल्यानंतर ९६ तासांत घरपोच सिलिंडर देण्याची व्यवस्था सुरू आहे.
Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी
Updated on

पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तथाकथित तुटवडीच्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीसमोर रांगा लावत होते. मात्र, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलेल्या स्पष्ट आवाहनानंतर आज सकाळपासूनच या रांगा ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com