

Mahabiz Global Business Summit
Sakal
पुणे : ‘‘ उद्योगासाठी योग्य ते वातावरण महत्त्वाचे असते. उद्योग क्षेत्राला हवे असलेले शैक्षणिक धोरणांतील बदल आणि महाबिझसारख्या व्यावसायिक परिषदा हे वातावरण निर्माण करायला मदत करू शकतील ’’, असा विश्वास ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.