

'Mahabiz' Global Summit in Dubai Announced
Sakal
पुणे : येथील उद्योजकांना जागतिक स्तरावर उद्योगाच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल’ (जीएमबीएफ) आणि ‘महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद’ (एमईडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाबिझ’ ही जागतिक व्यावसायिक परिषद दुबईत आयोजन करण्यात आले आहे.