Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Demand for CBI Probe into Mahar Vatans : महार वतनदारांच्या जमिनी बळकावणाऱ्यांवर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाई आणि सीबीआय चौकशी व्हावी: मुंढवा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महार वतन परिषदेची मागणी.
Demand for CBI Probe into Mahar Vatans

Demand for CBI Probe into Mahar Vatans

SAKAL

Updated on

पुणे : जिल्ह्यातील महार वतनदारांच्या जमीन बळकावण्याचे प्रकार गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे. नुसताच मुंढवा येथील जमीन व्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे महार वतनदारांना न्याय मिळावा यासाठी जमीन बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हावी व दोषींवर ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी महार वतन परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता.७) पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com