

Technological Solution for Revenue Department's Compliance
Sakal
पुणे : वहिवाटीच्या रस्त्याबाबत (पाणंद) दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झाली आहे की नाही, यांची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता ‘जिओ टॅग’सह छायाचित्र आणि स्थळपाहणी पंचनामा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.