

Private Schools Begin Admission Despite Policy Delay
Sakal
पुणे : एकीकडे नोव्हेंबर महिन्यात पुण्यासह राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारचे पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धोरण अद्यापही लालफितीत अडकले आहे.