Mahavikas Aghadi : मुंबईतील मोर्चासाठी पुण्यातून १० हजार कार्यकर्ते जाणार; महाविकास आघाडीच्या बैठकीतील निर्णय
Pune MVA to Join Mumbai 'Vote Theft' March : 'व्होट चोरी'च्या निषेधार्थ १ नोव्हेंबरच्या मुंबई मोर्चासाठी पुण्यातून १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार; १५ दिवसांत शहरातही मतदारयाद्यांतील गैरप्रकारांविरोधात महाविकास आघाडीचा 'महामोर्चा'
Mega Rally Planned in Pune on Voter List Irregularities
पुणे : ‘व्होट चोरी’च्या निषेधार्थ मुंबईत एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चासाठी शहरातून किमान १० हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा निर्धार महाविकास आघाडीच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला.