

Pune land controversy
Sakal
पुणे : पुणे स्टेशनजवळील मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जागा जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.