Nagar Palika Election Result: माळेगाव नगराध्यक्षपदी सुयोग सातपुते विजयी; राष्ट्रवादी काँग्रेस व जनमत विकास आघाडीने बहुमत
Malegaon Politics: माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडी यांच्या युतीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले व नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडी यांच्या युतीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले व नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.