

Nagar Palika Election Result
sakal
मंचर : मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीची झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार राजश्री दत्ता गांजाळे विजयी झाल्या आहेत . त्यांना ४ हजार १३५ मते मिळाली आहेत. त्यांच्या निकट वर्तीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका सुनील बाणखेले यांना ३ हजार ९२५ मते मिळाली आहेत.