Pune: मांजरीतील सराफा दुकानावर दरोडा; भिंत फोडून ३० किलो सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

Massive Jewellery Shop Robbery Reported in Manjari: पुण्यातील मांजरी येथे सराफा दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे ३० किलो सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: हडपसर परिसरातील मांजरी येथे चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने एक सराफा दुकान फोडून ३० किलो वजनाचे सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज चोरी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. शेजारील खोलीतून दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरट्यांनी थेट दुकानात प्रवेश करून ही धाडसी चोरी केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com