Pune News: पुण्यात चित्रपट महामंडळाचे पुनरुज्जीवन; बचाव समिती स्थापन; कलाकारांना योग्य मानधन व पारदर्शक करार देण्यावर भर

Formation of the Film Board Rescue Committee: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निष्क्रिय पडल्याने, पुण्यात ‘चित्रपट महामंडळ बचाव समिती’ स्थापन करण्यात आली आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: अध्यक्ष आणि संचालकांमधील वाद, रखडलेल्या निवडणुका आणि न्यायप्रविष्ट असलेले प्रकरण, यामुळे गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निष्क्रिय झाले आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आणि महामंडळाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ‘चित्रपट महामंडळ बचाव समिती’ची स्थापना करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com