

Market Yard Commission Business Down by 80%
Sakal
मार्केट यार्ड : अडते असोसिएशनच्या मनमानी कारभारामुळे मार्केट यार्डातील व्यवसायाची दुरवस्था झाली. अडत व्यवसाय पूर्णपणे ढासळला असल्याचा आरोप अडते असोसिएशनच्या काही सदस्यांनी केला आहे. याबाबत शुक्रवारी (ता. ३१) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचा खुलासा करण्यात यावा, असे पत्रही अडते असोसिएशनला दिले आहे.