Pune News: पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याचा आरोप; व्यक्तीचा मृत्यू, आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Pune Market Yard Ambulance Delay Allegation After Man Dies: गुलटेकडी मार्केट यार्डात नेमके काय घडले? व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपत्कालीन सेवेवर प्रश्न
Gultekdi Market Yard News Man Dies After Alleged Ambulance Delay Raising Concerns Over Emergency Medical Response in Pune

Gultekdi Market Yard News Man Dies After Alleged Ambulance Delay Raising Concerns Over Emergency Medical Response in Pune

sakal

Updated on: 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा गंभीर बाबा समोर आली आहे. बाजारातील जय शरद गजानन मंदिरासमोर सोमवारी (ता. १९) सकाळी पोटात तीव्र वेदना होत असल्याने एक व्यक्ती बसून होती. तिथेच एक डॉक्टर उपलब्ध होते. त्यांनी त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितले. मात्र, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि संबंधित व्यक्तीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती आहे . या घटनेमुळे बाजार समितीच्या आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com