

Pune Market Committee Inquiry Stalled Again
Sakal
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि चौकशीची व्याप्ती लक्षात घेता हे काम स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या चौकशी प्रक्रियेवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट आले आहे.