

First Arrival of Hurda and Harbhara Sola in Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : मार्केट यार्डात या वर्षीच्या हुरडा व हरभरा सोलाच्या हंगामाची पहिली आवक रविवारी (ता. २) झाली. गाळा क्र. ४८८ या दुकानावर छत्रपती संभाजीनगर येथून शेतकरी माउली चोथे व तुकाराम सुकाळशे यांच्या शेतातून प्रत्येकी दहा किलो हुरड्याची आवक झाली होती.