

Pune municipal corporation political news
esakal
PMC Mayor Election Update : पुणे महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली असून ही निवडणूक आता ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर विभागीय आयुक्तांनी नव्या तारखेला मान्यता दिली आहे.