Pune Mayor: मंजुषा नागपुरेंचा साधेपणा! महापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

Pune Mayor Candidate Manjusha Nagpure Returns Home in Auto-Rickshaw: मंजुषा नागपुरे यांनी आपल्या साधेपणाची चुणूक दाखवून दिली आहे. त्या रिक्षानेच आल्या आणि रिक्षानेच घरी परतल्या.
Pune Mayor Manjusha Nagpure

Pune Mayor Manjusha Nagpure

esakal

Updated on

Manjusha Nagpure: पुण्याच्या महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरताच नागपुरे या रिक्षात बसून घराकडे रवाना झाल्या. भाजपने नागपुरे यांच्या माध्यमातून महापौर म्हणून हिंदुत्ववादी चेहरा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com