

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदाची सोडत जारी झाली आहे. यात पुण्याचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले असून महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये काही संभाव्य महिला नेत्यांची नावे समोर आली आहेत.