Pune Medical College : वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ‘व्हेंटिलेटर’वर; पुणे महापालिकेला सुधारणांसाठी अखेरची चार महिन्यांची मुदत

PMC Medical Education : पुणे महापालिकेने घाईगडबडीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले; पण तीन वर्षांनंतर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
Pune Medical College
Pune’s Municipal Medical College in Critical Conditionesakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेने घाईगडबडीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले; पण तीन वर्षांनंतर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) सुधारणेसाठी अखेरच्या चार महिन्यांची मुदत दिली आहे, अन्यथा मान्यता रद्द होणार आहे. त्यामुळे गुरुवारी तातडीने कमला नेहरू रुग्णालयात ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com