Amravati–Pune Trains Cancelled, Routes Diverted
esakal
Pune railway mega block announced from January 15 to 25 : पुण्यात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती पुणेसह ( amravati pune train time )जवळपास ११ गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत १५ ते २५ जानेवारी दरम्यान हा मेगा ब्लॉक ( pune mega block ) राहणार असून प्रवाशांनी नवीन वेळापत्रक बघून प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.