Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Pune Excise Office Roof Video Viral पुण्यात मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू हडपसर, गोखलेनगर, दापोडी, फुगेनगर या भागात विक्रीसाठी देण्यात आली होती. या दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडालीय.
Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL
Updated on

पुण्यात विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू हडपसर, गोखलेनगर, दापोडी, फुगेनगर या भागात विक्रीसाठी देण्यात आली होती. आता या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडालीय. पोलिसांसह उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, आता उत्पादन शुल्कच्या कार्यालयाच्या पत्र्यावर दारु, बिअर आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com