Pune Metro : मेट्रोतून दोन लाख प्रवाशांची सफर; मिळाले २८ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न
Raksha Bandhan Travel : रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी (ता. ९) महा मेट्रोतून दोन लाख ११ हजार २९६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला २८ लाख ३१ हजार ५२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
पिंपरी : रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी (ता. ९) महा मेट्रोतून दोन लाख ११ हजार २९६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला २८ लाख ३१ हजार ५२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.