Pune Metro Expansion : कोंढवा-येवलेवाडीकरांची चांदी! आता थेट मेट्रोने प्रवास; दक्षिण पुण्याचा कायापालट करणारा 20 किमीचा 'मेगा प्लॅन' तयार, कुठून-कसा असेल मार्ग?

Pune Metro Expansion Towards South Pune : दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
South Pune Kondhwa Metro Project 2030

South Pune Kondhwa Metro Project 2030

esakal

Updated on

पुणे : दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी (Pune Metro Expansion) आहे. महामेट्रो (MahaMetro) कडून शिवाजीनगर ते येवलेवाडी (Shivajinagar to Yewalewadi) दरम्यान मेट्रो मार्गिका विस्ताराचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास 2030-31 पर्यंत ही मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com