पुणेः पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना गणेशोत्सवासाठी शहरात ये-जा करण्यासाठी शनिवारपासून (ता. ३०) पासून सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत धावणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ५ सप्टेंबरपर्यंत हा बदल करण्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोची सलग २० तास वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे.