

New Pune Metro Routes to Start in Six Months
Sakal
पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग दरम्यानच्या मेट्रो मार्गांचे काम सहा महिन्यांत सुरू होणार आहे. या दोन मार्गांना मंजुरी मिळाल्याने शहरातील मेट्रोचे जाळे ११० किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार आहे.