Hinjewadi Shivajinagar Metro : आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांचा मेट्रो प्रवास होणार अधिक सोयीस्कर; बालेवाडीतील दोन स्थानके सुरू
Pune Metro Line 3: Balewadi High Street and Balewadi Phata Stations to Open : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके बुधवारपासून प्रवाशांसाठी खुली होणार असून मेट्रो मार्गावरील स्थानकांची संख्या एकोणीस होणार आहे.
पुणे : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके बुधवारी (ता. २५) दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रवाशांसाठी कार्यान्वित होणार आहेत.