

Hinjawadi to Shivajinagar Metro Stations List
esakal
Pune Metro Line 3 Pink Line: Route and Key Details : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी 'पिंक लाईन' अर्थात मेट्रो लाईन ३ चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. ४ नोव्हेंबरपासून ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने प्रवाशांसाठी झाली आहे. हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या या मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, आयटी कर्मचाऱ्यांसह दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा