Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे वास्तव समोर; अनेक स्थानकांवर कामे रखडली, ट्रायल रन सुरू, पण स्थानके अर्धवट!

PMRDA Metro project facing delays before launch: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईनवर ट्रायल रनचा गाजावाजा; चतुःशृंगी ते जिल्हा सत्र न्यायालयासह १३ स्थानकांची कामे अर्धवट, जिने, तिकीटखिडक्या, लिफ्ट व पार्किंग सुविधांचा बोजवारा
Metro Nears Launch, Yet Key Stations Are Still Under Construction

Metro Nears Launch, Yet Key Stations Are Still Under Construction

sakal

Updated on

पुणे: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रोची ट्रायल रन सुरू केली असली, तरी चतुःशृंगी ते जिल्हा सत्र न्यायालयादरम्यान स्थानकाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. केवळ स्वतःचे अपयश लपविण्यासाठी मेट्रो सुरू करण्याचा दावा वारंवार ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com