pune news
esakal
पुणे
Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका थांबेना... गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण धडक; तीन जण गंभीर जखमी
Terrible accident at midnight at Garware College Chowk : गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण अपघात; पुण्यात वाढत्या रस्ता सुरक्षेच्या संकटावर नवी चिंता
पुण्यात सतत होणाऱ्या रस्ते अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही. मंगळवारी मध्यरात्रीही शहराच्या मध्यवस्तीत एक भीषण अपघात घडला. गरवारे कॉलेज चौकात भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या चारचाकी कारला जोरदार धडक दिली. या धडकेने कार थेट रस्त्यावर पलटी झाली आणि अपघातात एकूण तीन जण गंभीर जखमी झाले.

