Pune : आईच्या प्रियकरानं लेकीशी संबंध ठेवले, आईनेच व्हिडीओ व्हायरल केले; धक्कादायक कारण समोर

Pune Crime News : अल्पवयीन मुलीने आईचे प्रेमसंबंध घरमालकाला सांगितल्यानंतर आईने स्वत:च्या प्रियकरालाच तिच्याशी संबंध ठेवायला लावले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओही आईने व्हायरल केले.
Pune Crime News
Pune Crime NewsEsakal
Updated on

पुण्यात आईने लेकीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ स्वत:च्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला अटक केलीय. फक्त बॉयफ्रेंडच नाही तर नातेवाईकांनाही महिलेनं अल्पवयीन मुलीचे फोटो पाठवले. त्यानंतर मुलीसोबत बॉयफ्रेंडला संबंध ठेवायला लावल्याचा भयंकर घटना घडलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com