Mount Kun Peak : पुण्यातील गिर्यारोहकांकडून ‘माउंट कुन’ सर; ७०७७ मीटर उंचीवर चढाई

मुळशी येथील एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या ‘द अल्पायनिस्ट’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी हिमालयातील सात हजार ७७ मीटर उंचीचे माउंट कुन शिखर यशस्वीरीत्या केले सर.
Mount Kun Peak Mountaineer

Mount Kun Peak Mountaineer

sakal

Updated on

पिरंगुट - मुळशी येथील एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या ‘द अल्पायनिस्ट’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी हिमालयातील सात हजार ७७ मीटर उंचीचे माउंट कुन शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. लडाखमधील ‘सुरू’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे शिखर चढाईसाठी अत्यंत कठीण मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com