

MPSC Protest In Pune Police Serve Notices To 51 Students And 29 Coaching Centre Operators Over Unauthorised Protest
sakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यपद्धतीबाबत विविध मागण्यांसाठी पुण्यात तीन ठिकाणी सुरू असलेली आंदोलने बेकायदा आहेत. पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली असून, त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिसांनी सोमवारी दिला.