MPSC विद्यार्थ्यांचा संताप कायम; पुण्यात रात्रीपासून आंदोलन, नेमकी मागणी काय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विद्यार्थी रस्त्यावर

Pune MPSC Students Protest Over Chairman’s Resignation : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासह परीक्षा ऑफलाईन व पारदर्शक घेण्याची मागणी.
MPSC students stage a protest near S. M. Joshi Bridge in Pune, demanding the resignation of MPSC Chairman Vivek Bhimnawar and transparent offline examinations

MPSC students stage a protest near S. M. Joshi Bridge in Pune, demanding the resignation of MPSC Chairman Vivek Bhimnawar and transparent offline examinations

esakal

Updated on: 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची रणनीती बदलत गुरुवारी (१ ऑक्टोबर) रात्रीपासूनच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com