Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

Pune Mumbai expressway accident traffic update today : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली. खबरदारी म्हणून पुणे–बंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर, भुईंज, केसुर्डी व शिंदेवाडी येथे अवजड वाहने सायंकाळी चार वाजेपर्यंत थांबविण्यात आली.
Pune Mumbai Expressway Traffic

Pune Mumbai Expressway Traffic

sakal

Updated on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा फटका पुणे- बंगळूर महामार्गालाही बसला. परिणामी खेड शिवापूर फाटा, भुईंज, केसुर्डी आणि शिंदेवाडी येथे मालवाहतूक व अवजड वाहने सायंकाळी चार वाजेपर्यंत थांबविण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com